दत्त सुंदर नाही , दत्त सुंदरता आहे …
दत्त एकटाच नाही , दत्त एकरूपता आहे …
दत्त सत्य नाही , दत्त सत्यता आहे …
दत्त मार्ग नाही , दत्त मार्गदर्शक आहे …
दत्त प्रेमळ नाही , दत्त प्रेम आहे …
दत्त व्यापक नाही , दत्त व्यापकता आहे …
दत्त विश्व नाही , दत्त विश्वात्मक आहे …
दत्त साधारण नाही , दत्त साधा आहे …
दत्त सुर्य नाही , दत्त सुर्याचे तेज आहे …
दत्त चंद्र नाही , दत्त शितलता आहे …
दत्त मानण्याचा नाही , दत्त जाणण्याचा विषय आहे …
दत्त मन नाही , दत्त आत्मा आहे …
दत्त आत्मा म्हणजेच माझा सद्गुरू आहे …!
श्री गुरुदेव दत्त
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.