अभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…
प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील अभ्यासक्रमाचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी आमूलाग्र बदलाची गरज आहे. नवीन ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ नुसार राज्यात विविध स्तरावरील अभ्यासक्रम आराखडा निर्मितीची प्रक्रिया...