ग्रामीण भाषेवर पकड असल्यानेच प्रेक्षकांची रिल्सला पसंतीः शुभांगी गायकवाड
मोहिनी या मराठी अल्बममधून अभिनेत्री शुभांगी गायकवाडने प्रेक्षकांना मोहून टाकले आहे. यानिमित्ताने तिच्याशी केलेली बातचित… प्रश्नः मोहिनी या अल्बमबद्दल थोडक्यात काय सांगाल ? शुभांगी गायकवाडः...