सिल्लोड महोत्सव 2023 अंतर्गत आयोजित सांस्कृतिक महोत्सवामध्ये अभिनेत्री माधुरी पवार हीने बहारदार लावण्या सादर करत उपस्थितांची मने जिंकली. तिच्या विविध अदाकरी पाहायला चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामध्ये सादर नृत्य पाहण्यासाठी करा व्हिडिओवर क्लिक…


