January 26, 2025
Home » Madhuri Pawar

Madhuri Pawar

मनोरंजन

गणेश आचार्य यांना मराठीतील माधुरीचे नृत्य कसे वाटले ?

माधुरी तुझ्या एक्स्प्रेशन्सची दाद द्यायलाच हवी कोणत्याही कलाकाराला प्रेक्षकांनी दिलेली दाद हाच खरा पुरस्कार असतो. लेखक अन् कलाकाराचे समाधान हे यातच असते. कलेतून खूप संपत्ती...
वेब स्टोरी

माधुरी पवार हिचा निसर्ग पर्यटनातील स्पेशल लुक

माधुरी पवार हिचा निसर्ग पर्यटनातील स्पेशल लुक...
व्हिडिओ

प्राजक्ता माळीला माधुरी पवारने दिल्या अशा शुभेच्छा…

प्राजक्ता माळीचा फुलवती हा चित्रपट शुक्रवारी ( ता. ११ ) प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मितीही प्राजक्ताने केली आहे. जुळून येती रेशीमगाठी, नकटीच्या लग्नाला यायचं हं...
मनोरंजन

माधुरीचा ब्रह्मराक्षस आता अन्य भाषातही डब

सातारच्या सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या माधुरीने स्वकर्तृत्त्वावर अन् अभिनयाच्या जोरावर आपले स्वतंत्र अस्तित्व मराठी चित्रपटसृष्टीत निर्माण केले आहे. लंडन मिसळच्या निमित्ताने परदेशी वाऱ्याही तिने केल्या आहेत....
मनोरंजन

माधुरी पवार – गौरव मोरेचे निसर्गाच्या सानिध्यात दिलखेचक नृत्य

https://www.instagram.com/madhuripawarofficial या माधुरी पवारच्या इंस्ट्रावर सध्या गौरव मोरे सोबतचे निसर्गाच्या सानिध्यात नृत्य गाजत आहे. यापूर्वी माधुरी आणि गौरवची केमिस्ट्री लंडन मिसळमध्ये पाहायला मिळाली होती. लंडनमध्ये...
व्हिडिओ

बापच माझा गुरु, गुरूच माझा बाप – माधुरी पवार

नृत्यांगणा माधुरी पवार हिचा गुरूपौर्णिमेनिमित्त एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देताना त्यामध्ये माधुरी पवार म्हणते… गुरुवर्य नटवर्य माझी कला माझा बाप… 🙏🌸🌸गेले 20...
फोटो फिचर

अभिनेत्री माधुरी पवारने केली अजिंक्यतारा गडाची स्वच्छता

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अभिनेत्री माधुरी पवार हिने अजिंक्यतारा गडावर स्वच्छता मोहिम राबवली. यावेळी वीरपत्नी तसेच सैनिक बांधवांचा सन्मान सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले...
गप्पा-टप्पा

माधुरी पवार चक्क ब्रह्मराक्षस या कन्नड चित्रपटात…(व्हिडिओ)

महाराष्ट्राची अप्सरा अर्थात अभिनेत्री माधुरी पवार हिने चक्क ब्रह्माराक्षसा या कन्नड चित्रपटात काम केले आहे. हे करत असताना तिला भाषेच्या संदर्भात कोणत्या अडचणी आल्या. यावर...
मुक्त संवाद

स्त्री ची सुंदरता साडीमध्येच…लयभारी माधुरी !

लंडनच्या रस्त्यावर फिरताना मात्र माधुरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. स्त्रीची सुंदरता साडीमध्ये कशी बहरते याचा अनुभव तिने लंडनच्या या दौऱ्यात घेतला व इतरांनाही दिला. रस्त्यावर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!