वाचन कट्ट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन बनवले कलासक्त
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया प्रा. डॉ. विश्वधार देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मागील चार वर्षे वाचन कट्टा चालविला. आणि त्याला पूरक अन्य कलांचीही या उपक्रमांमध्ये...