आडतास…. लोकलयींचा वारसा जपणारा कवितासंग्रह..!
जी कविता जात्याच्या दळणातून, लोकगीतांच्या वळणातून, आणि माती घामाच्या मळणातून बाहेर येते, तिची अनुभूती घ्यायला माणूस सातत्याने निसर्गाच्या कुशीतच असावा लागतो किरणकुमार मडावीगझलकारमोहदा, ता.केळापूर, जि.यवतमाळ....