स्तनाच्या कर्करोगावर उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांची शिवाजी विद्यापीठात निर्मिती
डॉ. गजानन राशीनकर, डॉ. प्रज्ञा पाटील यांच्या संशोधनाला भारतीय आणि युके पेटंट कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक प्राध्यापक डॉ. गजानन राशीनकर आणि डॉ....