कणकवली – सिंधुदुर्गातील समाज साहित्य प्रतिष्ठान ही साहित्य चळवळ नव्या जुन्या लेखक कवींना प्रेरणा देण्यासाठी कार्यरत असते. आता या पार्श्वभूमीवर कोकण बरोबर महाराष्ट्रातील नव्या जुन्या...
अशिक्षित माणसेच भाषा टिकवितात – कवी अजय कांडरकणकवली न्यायालयात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम कणकवली – आपली बोली टिकली तरच आपली प्रमाणभाषा टिकत असते. त्यामुळे बोलीला...
धनादेश अनादरीत प्रकरणी आरोपीस एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा अॅड. प्राजक्ता म.शिंदे यांचा यशस्वी युक्तिवाद कणकवली – हात उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी दिलेला धनादेश न...
अभिजन बहुजन वादात कलेचा आस्वाद संकुचित होतो – अजय कांडरपहिल्या साहित्य संगीत संमेलनाला रसिकांचा उस्फूर्त प्रतिसादकविता – गाण्यांची मैफल आणि साहित्य संगीत चर्चाही कणकवली –...
संजय तांबे लिखित ‘समाजभान’ ग्रंथाचे प्रा.सीमा हडकर, मधुकर मातोंडकर, सचिन माने यांच्या उपस्थितीत प्रकाशन कणकवली – समाज जागृत होत नाही म्हणूनच संजय तांबे यांच्यासारख्या विचारी...
संजय तांबे यांच्या ‘समाजभान’ ग्रंथाचे २५ रोजी फोंडाघाट येथे प्रकाशनकवी अजय कांडर, प्रा.सीमा हडकर, कवी मधुकर मातोंडकर यांची उपस्थिती कणकवली – फोंडाघाट येथील प्रसिद्ध लेखक...
पहिल्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रवीण बांदेकर29 डिसेंबर रोजी कणकवली येथे संमेलनाचे आयोजनसंस्थाध्यक्ष किशोर कदम, सचिव सूर्यकांत साळुंखे यांची माहिती कणकवली – सम्यक संबोधी...
संमेलनाचे स्वागताध्यक्ष महेंद्र चव्हाण, निमंत्रक सुभाष भंडारे यांची माहिती गाणी-कविता वाचन – पुरस्कार वितरण आदी कार्यक्रमाचे आयोजन निमंत्रित कवींचा स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ भेट देऊन केला...
बहुजनांनो, आपला मेंदू आपल्याच मस्तकात ठेवा‘बाबासाहेबांचे विचार आणि आजचा काळ’ व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादनमहापरिनिर्वाण दिनानिमित्त कणकवलीत व्याख्यान कणकवली – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी...
अपरिमित राजकीय आणि आर्थिक सत्तेच्या युती विरोधात लेखकांनी उभे रहावे कणकवली – आज अपरिमित राजकीय आणि अपरिमित आर्थिक अशा दोन सत्तांची अत्यंत विषारी युती झालेली...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406