March 14, 2025

Marathi Literature

काय चाललयं अवतीभवती

पुरस्कारसाठी कथासंग्रह, ललित साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन

सोलापूर – वडशिवणे, ता. करमाळा येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारा मातोश्री रत्नमाला बबन पिसाळ स्मृती पुरस्कार कथासंग्रह, ललित साहित्यकृतीस देण्यात येणार आहे. दत्तात्रय...
मुक्त संवाद

पायरीच्या दगडाचे रहस्य…

पूर्वीच्या काळी घरांच्या रचना अशाच पद्धतीच्या असत. दगड मातीच्या भिंती आणि चौथर्‍यासाठी परिसरातच जांभ्या दगडाची घडाई करून ते लावले जात. दगड मातीच्या भिंतींची जाडी कमीत...
काय चाललयं अवतीभवती

साताऱ्याच्या अश्वमेध ग्रंथालयाचे 2023 चे साहित्य पुरस्कार जाहीर

डॉ. श्रीकांत पाटील, बाळासाहेब लबडे, महादेव माने, आप्पासाहेब खोत, नीलम माणगावे, अमर शेंडे आदींचा पुरस्कारामध्ये समावेश सातारा – येथील अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयातर्फे भास्करराव माने...
काय चाललयं अवतीभवती

निर्मला मठपती साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

निर्मला मठपती फाऊंडेशन, सोलापूर यांच्या वतीने राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार मराठी साहित्य विश्वातील सुप्रसिध्द लेखिका / कवयित्री कै. निर्मला मठपती यांच्या स्मरणार्थ फाऊंडेशनच्या विश्वस्तांनी...
व्हायरल

मराठी भाषेची गंमत…

मराठी भाषेची गंमत… मायंदाळ म्हणजे काय ? बक्कळ,बक्कळ म्हणजे काय ? पुष्कळ,पुष्कळ म्हणजे काय ? लय,लय म्हंजी काय? भरघोस,भरघोस म्हणजे काय ? जास्त,जास्त म्हणजे काय...
काय चाललयं अवतीभवती

मराठी साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

मराठी साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन जामखेड येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रा. आदिनाथ यशवंतराव पवार...
सत्ता संघर्ष

मराठीची अवहेलनाच…!

मराठी भाषा धोरण, जे सहा वर्षांपासून सरकार जाहीर करत नाही आणि पुनःपुन्हा ते भाषा सल्लागार समितीच्या सभेसमोर आणले जाते, ते फेब्रुवारी २०२२ मध्ये सरकारकडे पुनः...
मुक्त संवाद

द्वारकाच्या जिद्दीची कहाणी ‘राशाटेक’

लेखिका प्रतिमा इंगोले लिखित ‘राशाटेक’ ही व्दारकाच्या उद्ध्वस्त झालेल्या सांसारिक जीवनाची करुण कहाणी असून ही कहाणी वाचकाच्या अंतःकरणाचा ठाव घेणारी आहे. इतके सारे भोग वाट्याला...
गप्पा-टप्पा

जाणून घ्या सदानंद कदम यांना सांगाती हा ग्रंथ का लिहावासा वाटला…

शिवाजी विद्यापीठामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित लेखक संवादमध्ये सदानंद कदम यांच्यासाठी प्रा. नंदकुमार मोरे आणि प्रा. रमेश साळुंखे यांनी साधलेला संवाद..मराठीतील लेखक कसा...
मुक्त संवाद

पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे साहित्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ताई

सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सव ३ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान साजरा होत आहे. त्यानिमित्ताने जिजाऊ- सावित्रीच्या लेकी..यामध्ये आज सुनिताराजे पवार यांच्या कार्याचा परिचय… ॲड. शैलजा...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!