January 3, 2025
Home » संदीप जगताप

संदीप जगताप

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उन्हाळ कांदा कुठे आहे ? स्वाभिमानी संघटनेचा सवाल

आज बाजारात लाल कांदा विकताय मग नाफेडने खरेदी केलेला उन्हाळ कांदा कुठे आहे..?? स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचा सरकारला सवाल.....
कविता

तर जगणं होत नाही जड …..

बाई..आमच्या कडं नाहीज्यात हॉल, बेडरूम, किचन, डायनींगअस्सं सुसज्ज घर … आमच्या कडे दगडाला कोंब फुटलअस फक्त काळंभोर वावर … आमच्या घरात घुसलं की,गंगेवर भरलेल्या बाजारासारखीइथं...
काय चाललयं अवतीभवती

शेतकऱ्यांचे प्रश्न नवं तंत्रज्ञान आणि वास्तववादी साहित्य सोडवू शकते – कवी प्रकाश होळकर

शेतकऱ्यांचे प्रश्न नवं तंत्रज्ञान आणि वास्तववादी साहित्य सोडवू शकते – कवी प्रकाश होळकर शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या संख्येने होत आहेत. महाराष्ट्रासह आपला देश आत्महत्यांचा केंद्र झाला...
कविता

धुळकुंडा …

धुळकुंडा … कोण आमदार होईलकोण खासदार होईलकोणाचं तिकीट कटलकोणाला पक्ष पटल ..?? गावागावात सध्या जत्रा भरतातगप्पांच्या फैरी झडतात … पुरुष सभांना जातायनेत्यांची भाषण ऐकतायरॅलीत घोषणा...
काय चाललयं अवतीभवती

टोमॅटो दराच्या प्रश्नावर स्वाभिमानी आक्रमक

आता केंद्र सरकारने नाफेड मार्फत 50 रुपये किलोने शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करावा ..अन्यथा स्वाभिमानी राज्यभर रस्त्यावर उतरणार ..स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचा सरकारला इशारा....
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

टोमॅटो खरेदी करण्याच्या निर्णयाचा निषेध…

नाफेड मार्फत टोमॅटो खरेदी करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांची टिका....
कविता

आषाढीचा पेरा…

संदीप जगताप यांची कविता आषाढीचा पेरा…...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!