November 14, 2025

January 2024

शेती पर्यावरण ग्रामीण विकास

थंडीची सध्याची स्थिती २६ जानेवारीपर्यंत कायम

‘उत्तर महाराष्ट्रात हूडहुडी तर कोकणात मध्यम व विदर्भ- मराठवाड्यात साधारण थंडी ‘ ही  थंडीची सध्याची स्थिती २६ जानेवारीपर्यंत कायम राहील असा अंदाज आहे. माणिकराव खुळेहवामानतज्ज्ञ...
मुक्त संवाद

देवरुखच्या सावित्रीबाई… एका कर्तृत्ववान स्त्रीची प्रेरक गाथा

मध्ययुगातील सामाजिक कल्पनांनी व्यापलेल्या कोकणातील ‘देवरुख’ सारख्या गावातील स्त्रीचे हे प्रेरक चरित्र आहे. सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे, ताराबाई मोडक याच परंपरेतील स्वयंप्रकाशित स्त्रीची ही कहाणी...
विश्वाचे आर्त

प्रेमाची जात असते तरी कशी ?

मित्र-मैत्रिणीमध्येही प्रेमाचे नाते असते. जीवनात प्रेम करणारे मित्र-मैत्रिणी मिळायला भाग्य लागते. प्रेम म्हणजे वासना नव्हे हे मात्र येथे लक्षात घ्यायला हवे. अर्जुन अन् कृष्णाची मैत्री...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

संक्रांतीपासून मान्सून बाहेर व थंडी आत

सध्या महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नसुन रब्बी हंगामातील भरड धान्य शेतपिके व इतर भाजीपाला पिके पाण्यावर आली असतील तर सिंचन करण्यास हरकत नाही. ह्या कालावधीत ही...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जाणून घ्या जनावरांना कशाची होते विषबाधा

जनावरांमध्ये ज्या काही विषबाधा होतात त्यापैकी महत्वाच्या विषबाधा म्हणजे ज्वारीचे कोवळे पोंगे खाल्यामुळे होणारी विषबाधा, युरियाची विषबाधा, पिकावरील कीड -रोग, अळ्या यांचा नायनाट  करण्यासाठी कीटकनाशके...
विश्वाचे आर्त

देहाचा विसर हीच आत्मानुभूतीची पहिली पायरी

देहाला विसरायचे याचा अर्थ देहाला त्रास द्यायचा असे नाही. देहाची काळजी घ्यायची नाही असा नाही. देहाला त्रास देऊन साधना करायची नाहीये. उलट देहाला त्रास दिल्यास...
काय चाललयं अवतीभवती

गदिमा साहित्य पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि तळेगाव येथील इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्यावतीने ३१ वा राज्यस्तरीय गदिमा कविता महोत्सव १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे अशी...
विशेष संपादकीय

धोकादायक “शॉर्ट सेलिंग”नियमांची कठोर अंमलबजावणी गरजेची !

शेअर बाजारामध्ये  शॉर्ट सेलिंग ही संकल्पना नवीन नाही. अदानी उद्योग समूह व अमेरिकेतील हिंडेनबर्ग समूह  यांच्यातील साठमारीमुळे ही संकल्पना अलीकडे पुन्हा उफाळून वर आली. भारतात...
सत्ता संघर्ष

षटकार आणि फटकार

व्हीप जारी करणाऱ्यांमागे राजकीय पक्षांचे पाठबळ होते का ? व्हीपची रितसर नोंद झाली का ? तो नियमानुसार बजावला गेला का ? याची पडताळणी करूनच अध्यक्षांनी...
काय चाललयं अवतीभवती

डोंगरी साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठवा

सांगली – शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषद आणि शब्दरंग साहित्य मंडळ यांच्या वतीने डोंगरी साहित्य पुरस्कारासाठी गद्य विभागासाठी (नाटक , कथा , कादंबरी, ललित इत्यादी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!