कवितेची बाग…
छान सुंदर शब्दांनी
बहरली कवितेची बाग !
कुणीही त्यांना घ्यावे
येणार नाही त्यांना राग..
काही शब्द तर जणू
ह्रदयातून पाझरतात !
बोलतांना ..ऐकतांना
माणसाला भावतात…
अनिल दाभाडे, रसायनी
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.