May 15, 2025
Home » काय चाललयं अवतीभवती

काय चाललयं अवतीभवती

काय चाललयं अवतीभवती

कवी डॉ. अमुल पावसकर यांच्या ‘अनुभूती ‘ काव्यसंग्रहाचे १७ रोजी कुडाळ येथे प्रकाशन

कवी अजय कांडर अध्यक्ष तर डॉ.अनिरुद्ध फडके प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित कणकवली – सिंधुदुर्गातील सुप्रसिद्ध शल्य चिकित्सक कवी डॉ. अमुल महादेव पावसकर यांच्या प्रभा प्रकाशनने...
काय चाललयं अवतीभवती

नवोदितांच्या प्रथम प्रकाशनासाठी मराठा मंदिरतर्फे साहित्य पुरस्कार

मुंबई – येथील मराठा मंदिर गेल्या सात दशकांपासून महाराष्ट्रभर शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक तसेच कला आणि साहित्य क्षेत्रातील कार्यरत अशी अग्रणी संस्था आहे. अशा संस्थेला ७९...
काय चाललयं अवतीभवती

गोपाल सहर २४ व्या ग्रामीण साहित्य संमेलनाचे उद्घाटक

कोल्हापूरः येथील पसायदान प्रतिष्ठान आणि कवी सरकार इंगळी वाचनालय यांच्यावतीने ११ मे रोजी २४ वे छत्रपती संभाजी राजे समाजप्रबोधन ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले आहे....
काय चाललयं अवतीभवती

भीमथडी मराठी साहित्य संमेलन १४ व १५ जूनला दौंड येथे

ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव व अध्यक्ष संजय सोनवणे यांची माहिती दौंड : राज्यस्तरीय चौथे भीमथडी मराठी साहित्य संमेलन शनिवार ( दि.१४ ) व रविवार (...
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र व गुजरात राज्ये भिन्न परंतु आत्मा एक : राज्यपाल सी पी राधाकृष्णन

महाराष्ट्र राजभवन येथे महाराष्ट्र व गुजरात राज्य स्थापना दिवस साजरा मुंबई – महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच जनतेमध्ये राष्ट्रभक्तीची भावना...
काय चाललयं अवतीभवती

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

नाशिक – पिंपळगाव जलाल ( ता. येवला जि नाशिक ) येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानतर्फे आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय चौथ्या साहित्य कलाकृती पुरस्कार जाहीर...
काय चाललयं अवतीभवती

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाडःमय पुरस्कारांची घोषणा

दरवर्षी आलटून पालटून एका वाडःमय प्रकारासाठी हे पुरस्कार दिले जातात. मराठी वाड्मय क्षेत्रात अत्यंत मानाचे हे पुरस्कार समजले जातात. किसनराव पाटील वाड्मय पुरस्कारांच्या घोषणेकडे साहित्य...
काय चाललयं अवतीभवती

टपाल कार्यालयांद्वारे पुस्तके व अध्ययन साहित्य परवडणाऱ्या दरात पोहोचवण्यासाठी नवी सेवा

दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी ‘ज्ञान पोस्ट’ साठी राजपत्र अधिसूचनेच्या प्रकाशनाची केली घोषणा नवी दिल्‍ली – दूरसंचार व ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम....
काय चाललयं अवतीभवती

गुहागरच्या पसायदान प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

रत्नागिरी – गुहागर येथील पसायदान प्रतिष्ठान २०१४ पासून साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. प्रतिवर्षी तीन साहित्यिकांना उत्कृष्ट कलाकृतीसाठी सन्मानित करण्यात येते. यंदा २०२४ मध्ये प्रकाशित कलाकृतींना...
काय चाललयं अवतीभवती

चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव, स्व.राज कपूर जीवन गौरव आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारांची घोषणा

चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव, स्व.राज कपूर जीवन गौरव आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारांची घोषणा महेश मांजरेकर, अनुपम खेर, काजोल देवगण, मुक्ता बर्वे व भीमराव पांचाळे यांचा सन्मान  सांस्कृतिक...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!