राधानगरी प्रवासातल हे आणखीन एक सुंदर वळण आणि ते म्हणजे उत्तुंग फोंडा घाट. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणची नाळ जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग. त्याचा हा सुंदर नजारा ड्रोनच्या नजरेतून सुदेश सावगांवकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सौजन्याने….

Home » हिरव्यागार डोंगरांनी नटलेला फोंडा घाट…
previous post
next post