June 18, 2024
How To Repot Adenium Plant Video By Smita Patil
Home » अडेनियमची लागवड…(व्हिडिओ)
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अडेनियमची लागवड…(व्हिडिओ)

अडेनियम पुन्हा कुंडीत लावताना कोणती काळजी घ्यावी ? कुंडीत केव्हा लावायचे ? कुंडी कशाने भरायची ? मुंग्या होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यायची ? अडेनियम कुंडीत कसे लावायचे ? ते तसे लावण्यामागणची कारणे काय आहेत ? जाणून घ्या स्मिता पाटील आणि अनिस पिंजारी यांच्याकडून…

How To Repot Adenium plant

Related posts

नर्सरी आणलेली रोपे जगत नाहीत ? यावर उपाय…

गुलाबाच्या झाडाची काळजी कशी घ्यायची ?

कोरफड अन् मेथीपासून घरीच बनवा हेअर पॅक

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406