October 18, 2024
Home » नेत्रा पालकर आपटे

Tag : नेत्रा पालकर आपटे

फोटो फिचर

निसर्गनिर्मित तटरक्षक – खारफुटी वने

जागतिक खारफुटी दिन – 26 जुलै खारफुटी किंवा खाजण वने किंवा कांदळवन अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुद्राजवळ भरती-ओहोटीच्या भागामध्ये वाढणाऱ्या या वनस्पतींबद्दल जाणीव, जागृती वाढावी...
गप्पा-टप्पा

कुण्या गावचं आलं पाखरू….

वरील ओळ वाचून सामान्य लोकांना सिनेमातलं गाणं आठवतं आणि पक्षी निरीक्षकांना मात्र एखाद्या दुसऱ्या ठिकाणाहून आलेले पक्षी आठवतात. ‘नेमेची येतो मग पावसाळा’ या उक्तीनुसार काही...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वटवृक्षास बॅनयन ट्री नाव कसे पडले ? जाणून घ्या…

ग्रँडफादर ट्री : वटवृक्ष भारतीय उपखंडात हा वृक्ष सर्वत्र आढळतो. हिमालय पर्वताच्या पायथ्याशी जंगलात ही झाडे रानटी स्वरूपात आढळतात. भारतात इतरत्र सपाटीचा भाग, रस्त्यांच्या कडेला,...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अरे बापरे ! हा किडा कोणता ? जाणून घ्या…

या किड्याच्या रचनेवरून आणि दिसण्यावरून याला अनेक नावं ठेवण्यात आलेली आहेत. याला संस्कृत मध्ये बिर बाहुती, उर्दूत राणी किडा, तेलगू अरुद्रा तर मराठीत काही ठिकाणी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्वलोटेल कुळातील फुलपाखरे

स्वलोटेल कुळातील ही फुलपाखरे सर्वत्र दिसणारी आणि बऱ्यापैकी मोठ्या आकाराची असल्याने सर्वाधिक लोकप्रिय आहेत. प्रतिक मोरे, पर्यावरण अभ्यासक ब्लु मॉर्मन हे महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे....
फोटो फिचर

मोर खरचुडी वेलीने निसर्गप्रेमींना घातली भुरळ !

सध्या सर्वत्र सडे विविध फुलांनी बहरलेत . पांढरा , गुलाबी , जांभळा , पिवळा , हिरवा असे रंग सड्यांची माळरानाची शोभा वाढवत आहेत. मोर खरचुडी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!