आमची झाडीबोली साहित्य चळवळ ही प्रमाण मराठीला सवतासुभा म्हणून कार्यान्वित नसून आमची ही चळवळ प्रमाण मराठीला अमृतसिंचन करून तिला अमरत्व प्रदान करणारी चळवळ आहे. मराठीला...
बोलीतील शब्द भाषेला कितीही फिरवून मांडले, तरी त्यातील अर्थाला कोणी तोडू शकत नाही. संत नामदेव यांच्या ओव्या गुरुग्रंथसाहिबमध्ये आहेत. पंजाबीत गेल्या म्हणून त्याचा भाव बदलला...