April 30, 2025
Home » Dr Arun Shinde

Dr Arun Shinde

संशोधन आणि तंत्रज्ञान

शास्त्रज्ञांच्या संशोधन कार्यातून वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवण करणारे पुस्तक

पंधराव्या-सोळाव्या शतकापासूनच्या पाश्चात्त्यांच्या व भारतीयांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक स्थितीचा व समाज मानसिकतेचा एक्स-रे काढण्यास हे पुस्तक प्रवृत्त करते व मानवी प्रगतीचे खरेखुरे तत्त्व-सूत्र समजून घेण्यासाठी...
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

‘अंगारमाती’, ‘इडा पीडा टळो’ कथांचे श्रेष्ठत्व सांगणारा ग्रंथ

प्रा. संतोष फटे यांनी ‘अंगारमाती’ व ‘इडा पीडा टळो’ या कथासंग्रहांचा गंभीरपणे केलेला अभ्यास, त्यांचा आशय व अभिव्यक्तीचे केलेले विश्लेषण, त्यामधील साम्यभेद, सामर्थ्य मर्यादांची केलेली...
सत्ता संघर्ष

सत्यशोधक चळवळीतील दुर्लक्षित कामाला उजाळा

महात्मा फुले म्हणजे सत्यशोधक समाज असे नसून या सत्यशोधक चळवळीत योगदान असलेल्या अनेकांचे दुर्लक्षित काम या ग्रंथाद्वारे डॅा. अरूण शिंदे यांनी समोर आणले आहे. ॲड.शैलजा...
विशेष संपादकीय

मराठी भाषेपुढील आव्हाने

अमेरिकेतील डायनीयल एब्राम या गणिती तज्ज्ञाच्या मतानुसार जी भाषा, ती बोलणाऱ्या समाजास व्यवसाय देऊ शकत नाही ती भाषा तो समाज सोडून देण्याचा प्रयत्न करतो. एब्राम...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!