व्हायरल विनोदपदलालची…टीम इये मराठीचिये नगरीDecember 15, 2021December 15, 2021 by टीम इये मराठीचिये नगरीDecember 15, 2021December 15, 202103794 राजन कोनवडेकर यांचा राजकीय फुलबाज्या… पदलालची… लाचार भुंकतय कुत्रतुकड्यावर मालक बदललेलं |कितीही कडाडली हलगीतरी चांबडं असतय मेलेलं || राजन कोनवडेकर...
व्हायरल विनोदगुलाम…टीम इये मराठीचिये नगरीDecember 14, 2021December 14, 2021 by टीम इये मराठीचिये नगरीDecember 14, 2021December 14, 202103782 गुलाम… मंत्रीपदाच्या तुकड्यासाठीपक्ष बदलून सत्तेत गेले |डरकाळणारे वाघ आतासत्ताधिषांच्या घरचे स्वान झाले || राजन कोनवडेकर...
व्हायरल विनोदपंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर फुलबाज्याटीम इये मराठीचिये नगरीNovember 9, 2021November 9, 2021 by टीम इये मराठीचिये नगरीNovember 9, 2021November 9, 202103420 उदार सेवा संकल्प समर्पण म्हणेभाजपचा आधार |हुकूमशाहीच्या अघोरी सत्तेतजनता झाली नादार || राजन कोनवडेकर...
व्हायरल विनोदराजकिय फुलबाज्याटीम इये मराठीचिये नगरीOctober 24, 2021October 24, 2021 by टीम इये मराठीचिये नगरीOctober 24, 2021October 24, 202101600 राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या (संदर्भ..रयत अध्यक्ष पवारा विषयी उदयनराजेंचे वक्तव्य…) पोटदुखी रयतबद्दल कोरडी कळकळ साताऱ्यात पिकू लागली | अजिंक्यताऱ्याच्या मनात आताशा बारामती खूपू लागली...