January 29, 2022
Fulbaja by Rajan Konawadekar
Home » पदलालची…
व्हायरल विनोद

पदलालची…

राजन कोनवडेकर यांचा राजकीय फुलबाज्या…

पदलालची…

लाचार भुंकतय कुत्र
तुकड्यावर मालक बदललेलं |
कितीही कडाडली हलगी
तरी चांबडं असतय मेलेलं ||

राजन कोनवडेकर

Related posts

सहिंस्नू….

मुड फ्रेश करण्याची नवरा – बायको पद्धत

एसटी संप…

Leave a Comment