March 19, 2024
Fulbaja by Rajan Konawadekar
Home » गुलाम…
व्हायरल

गुलाम…

गुलाम…

मंत्रीपदाच्या तुकड्यासाठी
पक्ष बदलून सत्तेत गेले |
डरकाळणारे वाघ आता
सत्ताधिषांच्या घरचे स्वान झाले ||

राजन कोनवडेकर

Related posts

डॉ. रणधीर शिंदे, प्रा. विलास वैद्य यांना काव्यपुरस्कार

भरली ढोबळी मिरची…

मनाची स्थिरतेसाठी आवश्यक शास्त्र अभ्यासायला हवे 

Leave a Comment