राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या
(संदर्भ..रयत अध्यक्ष पवारा विषयी उदयनराजेंचे वक्तव्य…)
पोटदुखी
रयतबद्दल कोरडी कळकळ
राजन कोनवडेकर
साताऱ्यात पिकू लागली |
अजिंक्यताऱ्याच्या मनात
आताशा बारामती खूपू लागली ||
उठाठेव….
सो मया किती किती
राजन कोनवडेकर
दमशील तू उकीरडे फुंकून |
सोयीचे ठेवतेस झाकून आणि
दुसऱ्याचे बघतेस वाकून ||
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.