December 7, 2022
Fulbaja by Rajan Konawadekar
Home » पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर फुलबाज्या
व्हायरल

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर फुलबाज्या

उदार

सेवा संकल्प समर्पण म्हणे
भाजपचा आधार |
हुकूमशाहीच्या अघोरी सत्तेत
जनता झाली नादार ||

राजन कोनवडेकर

Related posts

पदनिष्ठ…

एसटी संप…

लग्न आणि नोकरी

Leave a Comment