पापणी ओलावते कधी पापणीतेंव्हाच मोहरते लेखणीहे सुख की दुःख सांगतेशब्दांची निवड देखणी होते कधी तरी भारवाहीअखंड वाहे अमृत वाहिनीसुख असो की दुःख तिलाखारटच असते तरी...
अबोला मौनं सर्वार्थ साधनमकटू शब्द करतात घावचालेल धरला अबोलाटाकू नको माझे नाव। जरी रुसलीस फुलानको भांडू ताव तावचालेल धरला अबोलागाठू नको माहेरचे गाव। स्त्री हट्ट...
लोकगीत – भेट उभं राहून अपक्ष हमखास मिळव तिकीटमागणी घालून थेट माझ्या बाबांना तू भेट पायलीला या पन्नास उभे लायनीत उमेदवारनाही चालणार थेर माझ्या हुकुमाचे...
श्रावण रिमझिम श्रावण सरीत राया मला भिजवा प्रेमाच्या हिंदोळ्यावर अलगद तुम्ही झुलवा भुरुभुरू वाऱ्यावर आता लता लागली डोलू सुगंध पसरला चोहीकडे कळी लागली फुलू श्रावणी...
पापणी सानुल्या तुझ्या स्वप्नील नयनी पदर होतसे अवखळ पापणी मम अंतरी जरा पहा डोकावूनी सखे कधी होशील माझी राणी ? लकाकणारे डोळे चित्तचोर भोळे संवाद...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406