प्रयत्नात परमेश्वर प्रयत्नवादी माणूस कधीच थांबत नाही प्रयत्न करायचे सोडतं नाही प्रयत्नाच्या वाटेवर गर्दी कायम नसते वाट मोकळी झाली की मग पळायला मोकळे मैदान असते...
'सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलेलं हे छायाचित्र… आणि ते पाहून मला सुचलेल्या या काव्यपंक्ती…..' कवी - दिलीप गंगधर गाठलीय कवाचीच मी वयाची साठी, तरी पेलते...
खेळ रडीचा गाव पुढारी दारी येतो उसन्या साठी नजर विखारी असते त्याची लुटण्यासाठी गंमत होते तेव्हा कोणी का थांबावे कोणालाही नसते बंदी हसण्यासाठी सावध वागा...
पुनवची रात..... पुनवेत न्हाली.. रात ओली.. हिरव्या सपनांची प्रीत कशी जडली.. काळी ठिक्कर ती कशी टिपूस चांदव्याला गं भुलली.. पिटूर चांदण्याच्या कुशीत हळूच शिरली... ओटीत...
घराघरावर तिरंगा हा लावुयामनामनात देशभक्तीचे बीज रूजवूया तिरंगा आमुची शानत्याच्यासाठी देऊ प्राणचला तिरंग्याचा मान वाढवुयाघराघरावर तिरंगा हा लावुया. लहान मोठे असो कुणीदेशासाठी तयार नेहमीदेशवीरांचे क्रांतिकार्य...
कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा सन २०२२ चा ‘सतीश काळसेकर काव्य पुरस्कार’ ज्येष्ठ कवी व साहित्यिक वसंत आबाजी डहाके (अमरावती) यांना तर ‘ऋत्विज...
एकच कविता मराठीच्या २८ बोलीभाषांमध्ये! हा एक अत्यंत वेगळा प्रकार, प्रयोग वाचला. ज्यांना यात रुची आहे अशा सर्वांना मी हे सर्व, जमा करून अग्रेषित करीत...