खरंतर “अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टान्त ” हा काव्य संग्रह म्हणजे रमजान मुलांच्या काळजाची प्रतिकृती आहे. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे झाल्यास – ती त्यांच्या अस्वस्थ हृदयाची छायांकित प्रत...
‘‘प्रशांत केंदळे यांच्या कवितांतील आशय त्यांचे विषय यात वापरलेल्या प्रतिमा, प्रतीकं, रुपकं पाहता त्यांनी कुणाचंही कुंकू आपल्या भाळात भरून लेखणीशी बेईमानी केली नाही. आपली स्वत:ची...
रंग या काव्यसंग्रहाविषयी थोडेसे.. रोजच्या जगण्यात मनात भावभावनांचे विविध तरंग उठत असतात. कधी आपल्या अनुभवातून तर कधी आजुबाजुला घडणाऱ्या ऐकीव गोष्टींवरून सुध्दा. मग त्या भावनांना...
🌹🌹 कूथला 🌹🌹 पुन्हा एकदा कुणीतरी शहाणा बरडलाभर सभेत उभा कुथू कुथू ओरडला उघडे पाडावे आधी व्यवस्थेतील दंभ ,दिसेल तेव्हा सारा बिनपाण्याचा बंब .फुसक्या वाऱ्यासंग...
कधीच कवितेचा शेवट होत नाहीती वेगवेगळ्या विषयांवरसंभाषण करीत असते… कधी नजरेला नजर मिळवूनरंगभूमीवर सामाजिक विचारांचेप्रबोधन करत मानवी धैर्याने बळ देते…. सदैव उसळत असलेल्यासमुद्राच्या त्या लाटा...
उरावर नाच नाच बाबा नाच, जोशात नाचफसवणाऱ्यांच्या उरावर नाचलुबाडणाऱ्यांच्या उरावर नाच महिन्याला मिळतो लठ्ठ पगारमागती सारे काही उधार उधारभागत नाही यांची अघोरी भूककशाने मिळेल यांना...
गुलाबाचं फुल दे तुझ्या हातून फक्त एकदागुलाबाचं फुल देआनंदाच्या लहरीमध्येमनाला या भिजू दे. रंग म्हणशील तरलालंच असू देप्रेमाच्या प्रतिकाचं स्वरूपत्यात दिसू दे. निमित्ताची तु कधिवाट...