संशोधन आणि तंत्रज्ञानगारवेलच्या नव्या प्रजातींचा शोधटीम इये मराठीचिये नगरीJanuary 16, 2021January 16, 2021 by टीम इये मराठीचिये नगरीJanuary 16, 2021January 16, 20210833 आयपोमोईया अर्थात गारवेल जैवविविधतेच्या दृष्टिने महत्त्वाची समजली जाणारी ही वनस्पती. या वनस्पतीवर अनेक किटक उपजिविका करतात. त्यामुळे ही वनस्पती नष्ट झाल्यास जैवविविधतेला धोका पोहोचू शकतो....