April 6, 2025
Home » Raja Malgi

Raja Malgi

कविता

विकासावर बोलू काही….

मानव जातीला कडेलोटाच्या,टोकावर घेऊन जाणारा,कोणता पाशवी विकास,आपल्याला अभिप्रेत आहे. आता खरंच आपण साऱ्यांनी,गंभीर होऊन,विचार करण्याची अनिवार्य,गरज निर्माण झाली आहे. हजारो शेतकऱ्यांच्या,सृजनशील कृषी कर्माला,मूठ माती देऊन,एक...
कविता

आम्ही भारतातच निर्माण करू स्वर्ग…

आम्ही भारतातच निर्माण करू स्वर्ग… तुम्ही कितीही,विष ओकत राहा.आंबेडकरांविषयी,आणि, काढून टाका त्यांना,पाठ्यपुस्तकातून,किंवा, अभ्यासक्रमातून.सत्तेची सूत्र तुमच्याकडे,आहेत म्हणून.कोणी , कितीही प्रयत्न केला,तरी ,काढून टाकू शकत नाही ,आंबेडकरां...
कविता

आली दिवाळी अंगणी

आली दिवाळी अंगणीआकाशीचा चंद्र आज मी बांधला माझ्या दारी दारात ग ह्या उतरल्या चांदण्या रंगीत भारी जीव उजळला कसादिवा उजेड पाहूनसुगंध दरवळतो मनी चंदन होऊन...
मुक्त संवाद

समकालीन वास्तवाला थेट भिडणारी कविता

काळजाचा नितळ तळ – समकालीन वास्तवाला थेट भिडणारी कविता जागतिकीकरण ,खाजगीकरण आणि उदारीकरणातून माणसाचे जगणे कमालीचे विस्कटले आहे आणि त्यातून त्याचे अगतीकीकरण झाले आहे .हे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!