प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार विनोद शिरसाठ यांना जाहीर
नागपूर – येथील मारवाडी फाऊंडेशनच्या वतीने समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या व्यक्तिला थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार दिला जातो. यंदाचा २०२५ चा हा पुरस्कार साधना साप्ताहिकाचे संपादक...
