December 6, 2022
Home » सांगा फळांची नावे
व्हायरल

सांगा फळांची नावे

शिक्षक –  15 फळांची नावे सांग

चिंटु – आंबा, पेरू, चिक्कू
शिक्षक – शाब्बास, पण ही तर तीनच झाली आणखी बारा फळे सांग
चिंटु – एक डझन केळी.

Related posts

एसटी संप…

कोणाचा मृत्यू झाला की…!

द्वेषाची कावीळ…

Leave a Comment