April 1, 2023
https://iyemarathichiyenagari.com/navratri-theme-biodiversity-white-colour-by-pratik-more/
Home » Navratri Biodiversity Theme : पांढऱ्या फुलातील जैवविविधतेची छटा…
फोटो फिचर

Navratri Biodiversity Theme : पांढऱ्या फुलातील जैवविविधतेची छटा…

जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात पवित्रता, शुद्धता, विद्या आणि शांतीचे प्रतिक असणारी छटा म्हणजे रंग पांढरा. या रंगामधून मानसिक, बौधिक आणि नैतिक स्वच्छता प्रकट होते….नवरात्रीच्या निमित्ताने या रंगातील जैवविविधतेची कल्पना मांडली आहे पर्यावरण अभ्यासक प्रतिक मोरे यांनी…

Related posts

निसर्गाची मुक्तहस्त उधळण : झाडीपट्टी

हवामान बदल चळवळीविषयी सार्थक संवाद सुरु करण्याचा हाऊ टू ब्लो अप अ पाईपलाईन मधून प्रयत्न

मध्य भारतासाठी शिफारस केलेल्या एनआरसी -१३० या वाणाचे कणेरी मठावर बिजोत्पादन

Leave a Comment