जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात पवित्रता, शुद्धता, विद्या आणि शांतीचे प्रतिक असणारी छटा म्हणजे रंग पांढरा. या रंगामधून मानसिक, बौधिक आणि नैतिक स्वच्छता प्रकट होते….नवरात्रीच्या निमित्ताने या रंगातील जैवविविधतेची कल्पना मांडली आहे पर्यावरण अभ्यासक प्रतिक मोरे यांनी…
कोकण दीप काडी Doll Orchid तुतारी कुमुदिनी Cattle egret Asian paradise flycatcher common map common pierrot common hedge blue Indian sunbeam