April 18, 2024

Category : व्हायरल

व्हायरल

चिमणी नक्की काय बोलत असावी बरं….

आज सकाळी सकाळी लवकर उठून गॅलरीत बसलो…😊😊 रोज सकाळपासूनच न भिता दिवसभर चिमण्यांचा मुक्त संचार सुरूच असतो…💃 आजही चिमणा चिमणी जोडी सकाळीच हजर झाली…😄 चिमणा...
व्हायरल

प्र (शासन)

प्र ( शासन ) खुराका शिवाय फायलीनाचालावे पुढे वाटत नाही |पेपर फुटत राहतात पणफोडणारा कधी फुटत नाही || राजन कोनवडेकर...
व्हायरल

सहिंस्नू….

सहिंस्नू…. राजकारणात आम्ही सोडूनइतर सगळे बेमान आहेत |खादीच्या अजंठ्यावरबाकी सर्व समान आहेत || राजन कोनवडेकर...
व्हायरल

पदलालची…

राजन कोनवडेकर यांचा राजकीय फुलबाज्या… पदलालची… लाचार भुंकतय कुत्रतुकड्यावर मालक बदललेलं |कितीही कडाडली हलगीतरी चांबडं असतय मेलेलं || राजन कोनवडेकर...
व्हायरल

गुलाम…

गुलाम… मंत्रीपदाच्या तुकड्यासाठीपक्ष बदलून सत्तेत गेले |डरकाळणारे वाघ आतासत्ताधिषांच्या घरचे स्वान झाले || राजन कोनवडेकर...
व्हायरल

कोडगे…

कोडगे…… कुंकवाचीला दूर फेकूनसंसाराची वाट लावतात |सत्तेचं बोहल दिसताचशेजारणीशी पाट लावतात | राजन कोनवडेकर...
व्हायरल

द्वेषाची कावीळ…

राजन कोनवडेकर यांचा राजकीय फुलबाज्या… द्वेषाची कावीळ अहंकारी ममत्वाचीबंगाली बडबड बाष्कळ आहे । भाजप मुक्त भारत नारा ऐक्याशिवाय निष्फळ आहे ।। राजन कोनवडेकर...
व्हायरल

एसटी संप…

गेल्या काही दिवसापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यावरील पुलबाज्या तडजोडीच्या वांज फैरीरोज नव्याने झडत आहे |लालपरी आगारातजनतेसाठी रडत आहे || राजन कोनवडेकर...
व्हायरल

अगतिकता…

कृषी कायदे रद्द झाल्यानंतर त्यावरील विषयावर राजन कोनवडेकर यांनी केलेला फुलबाज्या.. अगतिकता… कृषि कायदे माघारीलाखूप खूप उशीर केला |सात रांजण भरल्यावरवाल्याचा वाल्मिकी झाला || राजन...
व्हायरल

माजोरी…

कंगना रानावत हीच्या वादग्रस्त विधानावर फुलबाज्या माजोरी स्वातंत्र्याचा अपमान करुननिर्लज्यपणे वागत आहे |पद्म मिळवून कंगनाबाईदिल्या भिकेला जागत आहे || राजन कोनवडेकर...