महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोकणातील दौऱ्याच्या निमित्ताने देवबाग येथे रविराज चिपकर यांनी साकारलेले राज ठाकरे यांचे वाळूशिल्प…....
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली सागरतीर्थ समुद्रकिनारी रविराज चिपकर यांनी साकारलेले वाळूशिल्प. हे शिल्प रविराज यांनी अवघ्या दोन तासामध्ये तयार केले आहे....