September 30, 2022
Viral Joke on Phone
Home » फोन का उचलत नाहीस…
व्हायरल

फोन का उचलत नाहीस…

मित्र - अरे किती वेळ फोन करतोय. फोन का नाही उचलत आहेस?

मी (हलक्या आवाजात) - लेक्चरमध्ये आहे.

मित्र - कुठे आहे लेक्चर? विषय काय आहे?

मी - घरी आहे. मीच विषय आहे 😂😄.

Related posts

आम्ही सारे प्रविण…

दहीहंडी

जाडजूडपणा कमी करण्यासाठी…

Leave a Comment