सध्या सर्वत्र कॉंग्रेसच्या नफरत छोडो, भारत जोडो या अभियानाची धूम आहे. अभियानाला वाढता प्रतिसाद पाहाता सर्वत्र अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यावर कोल्हापूर येथील डॉ. सुनिल पाटील यांनी केलेले गीत सध्या गाजत आहे… हे गीत ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा…
गीत : नफरत छोडो… भारत जोडो
गीतकार : डॉ. सुनिल पाटील
संगीतकार : डॉ. सुनिल पाटील