December 4, 2024
Unseasonal weather will disappear Manikrao Khule forecast
Home » पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता

पाच दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता

कोकणाबरोबर आता खान्देश व नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावरील ७ तालुके वगळता संपूर्ण पश्चिम-अर्ध महाराष्ट्रातील (मुंबईसह कोकण व नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच संपूर्ण मराठ वाडा)अश्या २२ जिल्ह्यात आजपासुन पुढील पाच दिवस म्हणजे शनिवार ( दि.४ मे पर्यन्त ) उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवते.

मुंबईसह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात मात्र उष्णतेच्या लाटेबरोबर घाम काढणाऱ्या दमट वातावरणाचा ही ह्या ५ दिवसात सामना करावा लागेल, असे वाटते.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या  तिसऱ्या टप्प्यातील मतदाना दरम्यान मात्र (६ व ७ मे ला) कदाचित कमाल व किमान अश्या दोन्हीही तापमानात काहीशी घट होवून  सध्याच्या  वातावरणापासून काहीसा दिलासाही मिळू शकतो, असे वाटते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading