भारतातील उत्तरेकडील चितकुल हे शेवटचे गाव. हिमाचल प्रदेशातील या गावास आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी भेट दिली. निसर्गरम्य या परिसरातील गावात एका लग्न समारंभात त्यांना भाग घेण्याची संधी मिळाली यावेळी गावातील उत्साह त्यांनी अनुभवला. या समारंभात चक्क त्यांना धान्यापासून तयार केलेली वाईन तीर्थ म्हणून देण्यात आली. त्यांच्या या भेटीतील ही चित्रमय झलक





