November 30, 2022
Fulbaja by Rajan Konawadekar
Home » कोडगे…
व्हायरल

कोडगे…

कोडगे……

कुंकवाचीला दूर फेकून
संसाराची वाट लावतात |
सत्तेचं बोहल दिसताच
शेजारणीशी पाट लावतात |

राजन कोनवडेकर

Related posts

अगतिकता…

मुलगी पाहण्याचा कार्यक्रम…

पदनिष्ठ…

Leave a Comment