March 25, 2023
How To Improve Your Personality Tips By Dr Neeta Narke
Home » Neettu Talks : व्यक्तीमत्वात कशाप्रकारे सुधारणा घडवायची…
स्पर्धा परीक्षा

Neettu Talks : व्यक्तीमत्वात कशाप्रकारे सुधारणा घडवायची…

व्यक्तीमत्व सुधारायचे कसे ? बाॅडी लँग्वेज म्हणजे काय ? नजर कशी ठेवायला हवी ? तुम्ही कसे उभे राहाता ? अशा अनेक गोष्टीतून तुमचे व्यक्तीमत्व समजते. यातून व्यक्तीमत्वात कशाप्रकारे सुधारणा घडवायची याबद्दल जाणून घेऊया डाॅ. नीता नरके यांच्याकडून ..

डाॅ. नीता नरके कोल्हापूर येथे गेली 15 वर्षे 'फेस अँन्ड फिगर' हे क्लिनिक चालवतात. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या त्या कार्यकारी व्यवस्थापकिय संचालक आहेत. मानव अधिकार आणि पत्रकार संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आहेत. कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ गार्गिग्जच्या त्या माजी अध्यक्ष आहेत.
डाॅ. नीता नरके – व्यक्तीमत्व विकासावर टीप्स

Related posts

महिला दिन विशेषः अडचणींचा सामना करत घडवले करिअर

एककांचे मानकरी…

स्थापत्य अभियंत्याची क्षमता अन् पत

Leave a Comment