कोल्हापूर येथील गार्डन्स क्लबच्यावतीने ५१ व्या पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. गार्डन्स क्लब व राजर्षी शाहू छत्रपती महाराज कृषी महाविद्यालयातर्फे आयोजित यामध्ये फुलांचे विविध प्रकार, रचना पाहायला मिळाल्या. उद्यानाविषयी निगडित अनेक वस्तूंचे स्टॉल्सही मांडण्यात आले होते. या संदर्भातील स्मिता पाटील यांचा हा व्हिडिओ खास आपणासाठी…

Home » गार्डन्स क्लबचे अनोखे पुष्प प्रदर्शन…
previous post
next post