March 27, 2023
Navaratri Biodiversity Theme Grey Colour
Home » Navratri Biodiversity Theme : राखाडी रंगातील जैवविविधतेची छटा…
फोटो फिचर

Navratri Biodiversity Theme : राखाडी रंगातील जैवविविधतेची छटा…

प्रत्येक रंग वेगळा, सुंदर , मनमोहक….आणि त्या रंगात मन लुभावणारा, सुखावणारा विविध आकारातला जिवंत निसर्ग..त्याच्या विविध छटांचे रंग म्हणजे सोहळाच.. या सोहळ्यात वाईट गोष्टींचा नाश करणारी छटा म्हणजे रंग राखाटी… नवरात्रीच्या निमित्ताने या रंगातील जैवविविधतेची कल्पना मांडली आहे पर्यावरण अभ्यासक प्रतिक मोरे यांनी…

Related posts

चार, पाच, सहा मार्च रोजी महाराष्ट्रात उकाड्यात वाढ – माणिकराव खुळे

गुंज ( औषधी वनस्पतीची ओळख )

मोहरीवगळता अन्य खाद्य तेलाच्या किंमतीत घट

Leave a Comment