शेतकरी हिरव्या चाऱ्यासाठी शेतामध्ये मक्याचे पिक घेतो. मक्यामध्ये संकरीत स्विटकाॅर्नचे बियाणे आल्यापासून त्यामध्ये आणखीणच भर पडली आहे. काही भागात शेतामध्ये आंतरपिक म्हणून स्विटकाॅर्नची आता लागवड केली जात आहे. स्विटकाॅर्नवर प्रक्रिया करणारे उद्योगही आता वाढू लागले आहेत. माॅल्समध्ये पॅकेटमधून स्विटकाॅर्नचे दाणे विक्रीसाठी ठेवले जात आहेत. स्विटकाॅर्नचे दाणे नुसतेच खातात, पण या स्विटकाॅर्नच्या दाण्यापासून मस्त खमखमीत चिवडा तयार केला तर त्याची चव आणखीनच वाढेल. तर चला मग पाहूया स्विटकाॅर्नपासून चिवडा कसा तयार करायचा…

Home » स्विटकाॅर्नपासून खमंग चिवडा कसा तयार करायचा ?
previous post
next post