प्रत्येक रंग वेगळा, सुंदर , मनमोहक….आणि त्या रंगात मन लुभावणारा, सुखावणारा विविध आकारातला जिवंत निसर्ग..त्याच्या विविध छटांचे रंग म्हणजे सोहळाच.. या सोहळ्यात शांती आणि पावित्र्याची छटा म्हणजे रंग हिरवा… नवरात्रीच्या निमित्ताने या रंगातील जैवविविधतेची कल्पना मांडली आहे पर्यावरण अभ्यासक प्रतिक मोरे यांनी…






