पंढरपूर येथे पाचवी माळ निमीत्त श्री.विठ्ठलास पारंपारीक पोशाख व अलंकार श्री.रूक्मिणीमातेस श्री.वनराईदेवी पारंपारीक पोशाख व अलंकार तसेच परिवार देवता मधील श्री.अंबाबाई,श्री.लखुबाई श्री.महालक्ष्मीमाता व श्री.व्यंकटेश ह्यांना पारंपरिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.