पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरात आज चौथी माळ निमीत्त श्री विठ्ठलास पारंपारीक पोशाख व अलंकार श्री रूक्मिणीमातेस श्री सरस्वतीमाता पारंपारीक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले.

Home » पंढरपूर येथील श्री रुक्मिणीमातेची सरस्वतीच्या रुपात पुजा
previous post