April 25, 2024
Satta Gate Gane Shivaji Satpute poem in GophanGunda
Home » मार्कलिस्ट
कविता

मार्कलिस्ट

गोफणगुंडामधील शिवाजी सातपुते यांची कविता…

मार्कलिस्ट

पहिल्या पहिल्या पानावर
असेल जरी छापलं
जाहिरातीच्या माघे
सांगा कोण लपलं

नाराजीचे “नटसंम्राट”
सारेच खास झाले
ऐकशे पंचावन्नवाले
पस्तीसवर पास झाले

“तो मी नव्हेच”
“नागपुरी तडका” आहे
“शोला और शबनम”
“प्रेमरोग” रडका आहे

कवी- शिवाजी सातपुते, ९०७५७०२७८९

Related posts

तंजावूरचे ‘ज्ञानपूजक’ सरफोजीराजे द्वितीय

साहित्य सदैव समाजाला घडवते, दिशा दाखवते – प्रंचित पोरेड्डीवार

खरे समाधान कशात ? हे ओळखायला हवे…

Leave a Comment