पानिपत इथल्या 2 जी इथेनॉल प्रकल्पामुळे प्रदुषण कमी होण्यास मदत
पानिपत इथल्या 2 जी इथेनॉल प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण नमस्कार जी! हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी नरेंद्र सिंह तोमर, हरदीप...