प्राचार्य किसन पाटील वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके पाठवण्याचे आवाहन
प्राचार्य डॉ. किसन पाटील वाङ्मय पुरस्कार, २०२३ यंदा कादंबरी या साहित्यप्रकारासाठी देण्यात येणार आहे. मराठीचे अभ्यासक, संशोधक मार्गदर्शक व साहित्यिक समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील...